शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कला, क्रीडा महोत्सवाचे सचिनच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:57 IST

वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरीकांच्या कलागुणांना प्रोत्साहन व अंगभूत क्रीडा कौशल्यास संधी देण्याच्या हेतूने वसईत गेली २९ वर्षे आयोजित होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी भारतरत्न क्रि केटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते संध्याकाळी होणार आहे.

वसई : तालुक्यातील विद्यार्थी व नागरीकांच्या कलागुणांना प्रोत्साहन व अंगभूत क्रीडा कौशल्यास संधी देण्याच्या हेतूने वसईत गेली २९ वर्षे आयोजित होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी भारतरत्न क्रि केटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते संध्याकाळी होणार आहे.यावेळी महापौर रूपेश जाधव व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान आमदार हितेंद्र ठाकूर भूषविणार असून कार्यक्र माला प्रमुख अतिथी वसई विरार मनपा आयुक्त सतीश लोखंडे उपस्थित राहणार आहेत.युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते विरार येथे क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन होणार आहे. माजी महापौर प्रविणा ठाकूर, आमदार विलास तरे,माजी खासदार बळीराम जाधव,माजी महापौर राजीव पाटील,माजी महापौर नारायण मानकर उद्घाटन स्थळी अतिथी म्हणून हजर रहाणार आहेत.कला , क्र ीडा विभागात सर्वाधिक गुण प्राप्त करणाºया शाळा वा संस्थांना स्वतंत्र चषक तर दोन्ही प्रकारात गुणांची सर्वोच्च कमाई करणाºया शाळा किंवा संस्थेस सर्वसाधारण विजेतेपदाचा मोठा चषक प्रदान करण्यात येणार आहे. एकांकिका, विविध क्र ीडा स्पर्धा, रंगावली व हस्तकला प्रदर्शन, लघुचित्रपट स्पर्धा तसेच आ जरा नचले या स्पर्धांचे उद्घाटन यावेळी होणार आहे. यंदाच्या या महोत्सवात बास्केटबॉल, रिंग फूटबॉल स्पर्धा व कला विभागात स्वरचित कविता वाचन या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.बक्षिसांची प्रचड लयलूटविजेते, उपविजेते संघ, वैयक्तिक विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व ब्राँझ पदके, उत्तेजनार्थ कलावंत व क्र ीडापटूंना एकूण सहा हजारांपेक्षा अधिक प्रमाणपत्रे, 750 सुवर्ण, 750 रौप्य व 750 ब्राँझ पदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. सांघिक स्पर्धांसाठी रोख बक्षिसेही आहेत.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरVasai Virarवसई विरार