शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ‘बर्निंग कार’चा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:29 IST

ससून नवघर येथील रात्रीच्या वेळची घटना; नशीब बलवत्तर, जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : मुंबईहुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चारचाकी गाडीला अचानकपणे भीषण आग लागल्याची  घटना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास वसई जवळील  ससूननवघर गावाच्या ठिकाणी घडली आहे.

नशीब बलवत्तर म्हणून तात्काळ गावकरी व इतर वाहनचालकांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली किंबहुना या घटनेत सुदैवाने गाडीतील लोकं बचावले असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी  रात्री 11 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या इंजिनांतून धूर येऊ लागला व  क्षणात या गाडीच्या बोनेटने पेट घेतला आणि पाहता पाहता यातून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या गाडीचालकाने गाडी महामार्गावरील ससून नवघर गावच्या ठिकाणी गाडी उभी केल्यावर तिथे गावकरी व इतर वाहनचालकांच्या मदतीने गाडीतील लोकांना बाहेर काढले व  त्यानंतर गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी  शर्तीचे प्रयत्न केले.

दरम्यान वेळीच गाडीचालकाने व गावकरी व इतर वाहनचालकांनी मदतकार्य केल्यानं मोठी दुर्घटना टळली तर या घटनेत गाडीचे खूप मोठं नुकसान झाले असून गाडी जळून खाक झाली आहे मात्र कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळते आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआग