शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पालिकेवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 03:03 IST

रिपाइं आक्रमक : झोपड्यांवरील कारवाईचा केला निषेध

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने दोन दिवसांपूर्वी काजूपाडा परिसरातील सुमारे पाचशेहून अधिक बेकायदा बांधकामे व झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई बेकायदा असून सरकारी नियमानुसार त्यातील झोपड्या कायदेशीर असल्याचा दावा करत पालिकेने या मागणीसह इतर मागण्यांसाठी रिपाइंने जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयावर बुधवारी आक्रोश मोर्चा काढला.या मोर्चात रिपाइं युवक आघाडी, हॉकर्स युनियन, रिक्षाचालक-मालक युनियन, चर्मकार युनियन, कामगार युनियन, महिला आघाडीच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. पालिकेने काजूपाडा येथील बांधकामांवर कुणाच्या तरी तक्रारीवरून त्यावर कारवाई केली होती. त्यावेळी त्यातील झोपड्या बेकायदा ठरवून केलेली कारवाईच बेकायदा असल्याचा दावा शेलेकर यांनी केला. या झोपड्या २०११ व २०१५ पूर्वीच्या असून राज्य सरकारने २०१५ पर्यंतच्या सर्व बांधकामांना अधिकृत ठरवले आहे. असे असतानाही बिल्डर लॉबीला खूश करण्यासाठी गरिबांच्या झोपड्या कुणाच्या तरी दबावाखाली पालिकेने तोडल्या. मात्र, या कारवाईतून पालिकेतीलच काही अधिकाऱ्यांनी बांधलेली बेकायदा घरे व व्यावसायिक गाळ्यांना वगळल्याचा आरोप करण्यात आला. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप शेलेकर यांनी केला.या कारवाईमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले असून त्याला केवळ प्रशासनच जबाबदार असल्याने यापुढे प्रशासनाने २०१५ पर्यंतच्या झोपड्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी केली. बीएसयूपी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन वर्षांत पक्की घरे देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र, पाच वर्षांपासून त्यांना पुरेशा सुविधा नसलेल्या घोडबंदर येथील संक्रमण शिबिरातच अद्याप ताटकळत ठेवले आहे.

टॅग्स :Homeघर