शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नालासाेपाऱ्यात पाेलिसांचा रूट मार्च, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 00:36 IST

nalasopara : वसईच्या सातही पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलीस ठाणे, रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ या तिन्ही पोलीस दलांचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च काढण्यात येणार आहे.

नालासोपारा : आगामी वसई- विरार शहर महापालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर मीरा- भाईंदर- वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वसईच्या सातही पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलीस ठाणे, रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ या तिन्ही पोलीस दलांचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च काढण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी रूट मार्च काढण्यात आला.आगामी दोन ते तीन दिवस सर्वत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा मार्च काढण्यात येणार असल्याचे कळते. आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नालासोपारा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ व पोलीस ठाणे नेमणुकीतील अधिकारी,अंमलदारासह शुक्रवारी सकाळी ११ ते १२.३० दरम्यान हा मार्च काढण्यात आला. हा मार्च नालासोपारा पोलीस ठाणे- समेळपाडा नाका- हेगडेवार चौक- बुरहान चौक- वाजा मोहल्ला- हड्डी मैदान- टाकीपाडा- धनंजय नकामार्गे छेडा नाका- मैत्री अपार्टमेंट- हनुमाननगर- एसटी डेपो रोड येथे समाप्त करण्यात आला. 

शहराला पोलीस छावणीचे स्वरूपया रूट मार्चमुळे एकूणच नालासोपारा शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या रूट मार्चमध्ये नालासोपाऱ्याचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस ठाण्यातील ६ अधिकारी व २१ अंमलदार, रॅपिड ॲक्शन फोर्सचे १ अधिकारी आणि ६० अंमलदार आणि एसआरपीएफचे १ अधिकारी आणि २० अंमलदार सहभागी झाले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार