वसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रवाशाला कारमध्ये बसवून मारहाण करून लुटणाºया शानू खान (२३), इमरान मनिहार (२३) या दोघांना पोलिसांनी अटक केली. नालासोपाºयाचे अनिल खांबल (४८) १ जूनला पहाटे साडेतीनला हायवेवर कारमध्ये बसले. कारमध्ये आणखी तिघे होते. सातीवली फाट्यावर टायर पंक्चर झाल्याने सगळे खाली उतरले. त्यातील तिघे अनिलना मारहाण करून पैसे, मोबाइल लुटून पळाले.
हायवेवर लुटमार करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:27 IST