शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वसईत बेकायदा उभारलेले कोळंबी प्रकल्प उध्वस्त करण्यास महसूल व पालिका प्रशासनाकडून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 12:50 IST

Vasai-Virar News : भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृत पणे उभे असलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त याच्या आदेशाने बुधवारी  निष्कासित करण्यास सुरुवात

वसई - भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृत पणे उभे असलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त याच्या आदेशाने बुधवारी  निष्कसित करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी लोकमत ला दिली आहे,

दरम्यान राज्य शासनाने सदर कोलंबी प्रकल्प तोडण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती त्याचा अहवाल सादर होताच कोकण आयुक्त यांचे आदेशानुसार याठिकाणी तोडू कारवाईचे आदेश यापूर्वीच वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले होते

त्यानुसार बुधवारी सकाळीं च या कारवाईस सुरुवात झाली यामध्ये वसई महसूल विभाग चे प्रांत ,तहसीलदार आणि वसईच विरार महापालिका प्रशासन यांचे उपायुक्त व नगररचना विभाग तसेच पोलीस विभाग यांनी संयुक्त विद्यमाने  बुधवारी जोरदार तयारी केली

परिणामी या एकुणच मोठया कारवाई साठी  200 पेक्षा जास्त पोलीस ताफा, 30 बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशामक दल आदी मोठा फौजफाटा भुईगाव पश्चिम भागात कारवाई ठिकाणी सज्ज झाला आणि काही वेळापूर्वी च या प्रशस्त कारवाई ला सुरुवात झाली आहे. 

या तोडू कारवाईसाठी पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा,  मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती कार्यकर्ते यांनी ही कारवाई शासनाच्या वतीने होण्यासाठी तथा येथील पाणथळ जागावरील अतिक्रमण मोकळे करून त्यावर कांदळवन निर्माण करीत याठिकाणी पर्यावरण रक्षण होणेकामी आतापर्यंत भुईगाव व पश्चिम पट्टीतील गावकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार