शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 02:04 IST

या तिघांनीही आपला जीव वाचवणा-या देवदूताशीच काही वेळ हुज्जत घातली.

वसई : विरारच्या राजोडी किनाºयावर समुद्रात बुडणाºया तिघांना जीवरक्षकाने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवल्याची घटना शनिवारी घडली. मद्यपान करून समुद्रात उतरलेल्या तिघांची यावेळी भलतीच अरेरावी पाहायला मिळाली. या तिघांनीही आपला जीव वाचवणा-या देवदूताशीच काही वेळ हुज्जत घातली.राहुल पाटील, प्रदीप झा, शुभम झा अशी या पोहायला गेलेल्या तरुणांची नावे असून जीवरक्षकाने प्रसंगावधान राखल्याने तिघांचाही जीव वाचला आहे. १५ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास विरारमधील राजोडी किनारी समुद्रात हे तिघे तरुण मौजमजा करायला गेले होते. हे तिघेही राजोडी वॉच टॉवर येथून दक्षिण दिशेला साधारणपणे ५०० मीटर अंतरावर होते. त्याचवेळी जीवरक्षक चारुदत्त मेहेर धावत खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात गेले आणि प्रसंगावधान दाखवत मेहेर यांनी तिघाही तरुणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र समुद्रातून बाहेर काढल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांनी जीवरक्षकाशीच हुज्जत घातली. आपले प्राण वाचवल्याबद्दल आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करणे राहिले दूरच, उलट त्यांनी या देवदूताशीच अरेरावी केली. त्यामुळे उपस्थितांना संताप अनावर झाला होता.>जीवरक्षक प्रसंगावधान दाखवून वेळेवर पोहोचले नसते, तर यातील एखादा तरुण जीवास मुकला असता. त्यांचा जीव वाचवणाºया देवदूताशीच अरेरावी करणाºया एका तरुणाला स्थानिक नागरिकांनी चोप दिला.