शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जलस्वराज घोटाळ्याचा अहवाल मंत्र्यांकडे, कारवाई होणार?

By admin | Updated: March 10, 2016 01:46 IST

सुमारे दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात राबविलेल्या जलस्वराज योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला

सुरेश लोखंडे,  ठाणेसुमारे दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात राबविलेल्या जलस्वराज योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला गेला असून त्यातील दोषींवर ते काय कारवाई करतात, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. हा भ्रष्टाचार लोकमतने वेळोवेळी उघडकीस आणला होता. तत्कालीन ठाणे जिल्ह्यात सुमारे एक हजार ५६४ नळपाणीपुरवठा योजना जलस्वराज्य योजनेव्दारे हाती घेण्यात आल्या होत्या. जिल्हा विभाजनानंतर आता या योजनांचे वर्गीकरण केले असता सध्याच्या ठाणे जिल्ह्यातील ६२२ योजना व पालघर जिल्ह्यातील सुमारे ९४२ योजनांमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त लोकमतने या आधीच प्रसिध्द केले आहे. यामध्ये पालघरच्या ८३८ योजना व ठाण्याच्या ४७८ योजनांची तपासणी कोकण विभागीय आयुक्तांद्वारे होऊन मंत्र्याना तो अहवाल सूपूर्द केला आहे. त्यातील दोषी अधिकारी, अभियंते, ग्रामसेवक, सरपंच आणि पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी यांच्यावर आता मंत्री काय कारवाई करतात, याकडे या दोन्ही जिल्ह्यातील गावपाड्यांचे लक्ष लागून आहे. ठाणे जिल्हा परिषदेने या नळपाणीपुरवठा योजनांमधील संबंधीत ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातील काही पदाधिकाऱ्यांनी अपहार केलेल्या रकमेचा भरणा केला तर काहींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. पण समिती पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात मोठमोठ्या रकमांचे अपहार केल्याचे संबंधीत अधिकारी, अभियंत्यांकडून सांगितले जाते. या महाभागांनी योजनेच्या कामाची प्रगती पाहून निधी दिला असता तर हा घोटाळा झालाच नसता. तीन टप्यात हा निधी द्यायचा होता. कामांच्या प्रगतीवर पहिल्या टप्यातील निधी देणे अपेक्षित होते. परंतु यानियमाचे पालन झालेच नाही.