शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाप्रमुखांच्या मध्यस्तीने बंड शमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:01 IST

शिवसेनेतील वरिष्ठ नेते दाद देत नसल्याने झेंडा बदलण्याच्या तयारीत असलेल्या तालुका प्रमुख, सभापती आणि

मोखाडा : शिवसेनेतील वरिष्ठ नेते दाद देत नसल्याने झेंडा बदलण्याच्या तयारीत असलेल्या तालुका प्रमुख, सभापती आणि पदाधिकाºयांच्या सामुहिक राजिनाम्याच्याच्या तलवारी नवनियुक्त जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्या मध्यस्थीमुळे म्यान झाल्या आहेत. शुक्रवारी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बैठकीत अचानकपणे शहा यांनी अगंतुक प्रवेश केल्याने बैठकीचा रागरंगच पालटला.शहा यांनी नाराजांना समजावून घेतले तसेच शिवसेना एक कुटुंब असल्याची समजुत काढून लवकरच पक्षांतर्र्गत समस्या सोडवू असे आश्वासन दिल्याने मोखाडा शिवसेनेचे बंड तर्तास थंडावले आहे. नाराजांच्या रांजेत तालुका प्रमुख अमोल पाटील, सभापती प्रदीप वाघ, विक्र मगड विधानसभा प्रमुख प्रल्हाद कदम यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली.यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रल्हाद कदम, प्रदिप वाघ, अमोल पाटील यांनी आक्रमक पणे पक्षांतर्गत राजकारणावर सडकून टिका केली. तर झेडपी सदस्य प्रकाश निकम यांनी नव्या जिल्हाप्रमुखांचे स्वागत करीत शिवसेनेवर आमचा विश्वास असून शिवसैनिकावर अन्याय होत असेल तर पहीला राजीनामा माझा असेल असे त्यांनी सांगितले. तर यावेळी जेष्ठ शिवसैनिक व जव्हार न. प.चे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी शिवसेना हे एक कुटुंब असून ही बंद मुठ आहे यामुळे नाराजी व्यक्त केली तर हरकत नाहीच मात्र पक्षाला धक्का वगैरे खरा शिवसैनिक देणार नाही असे भावुक आवाहन केले.