शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा, नालासोपा-यातील प्रकार, अद्याप अटक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:40 IST

सातवीत शिकत असलेल्या त्रिमूर्ती यादव (१३) याच्या रॅंगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुुरू असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

वसई : सातवीत शिकत असलेल्या त्रिमूर्ती यादव (१३) याच्या रॅंगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुुरू असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथील विद्याभारती विद्यालयात सातवीत शिकत असलेल्या त्रिमूर्ती यादवने रॅगिंगला कंटाळून आपल्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचा मोठा भाऊ वेळेत घरी आल्याने त्रिमूर्तीला वाचवण्यात यश आले आहे. सध्या त्रिमूर्तीच्या प्रकृत्तीत थोडी सुधारणा होऊ लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मालाड येथे राहणारे त्रिमूर्तीचे कुटुंबीय वर्षभरापूर्वीच नालासोपारा येथे राहावयास आले होते. त्रिमूर्ती शिकत असलेल्या शाळेत काही विद्यार्थी त्याची रॅगिंग करीत होते. सततच्या जाचाला कंटाळलेल्या त्रिमूर्तीने रविवारी संध्याकाळी पायाला डंबेल्स बांधून छताच्या रॉडला अडकवून गळफास लावला होता. मात्र, मोठ्या भावानेत्याला त्वरित खाली उतरवून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.दरम्यान, या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून तुळिंज पोलिसांनी शाळेतील तीन विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगप्रकरणी तक्रार दाखल केली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :crimeगुन्हे