शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

नगर परिषद निवडणुकीसाठी डहाणूत यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 03:34 IST

नगर परिषदेसाठीचे मतदान रविवारी १७ डिसेबर रोजी होत असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ५२ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात ३२ हजार मतदार आहेत. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीने होत असून एकूण २५ नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे.

डहाणू : नगर परिषदेसाठीचे मतदान रविवारी १७ डिसेबर रोजी होत असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.५२ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात ३२ हजार मतदार आहेत. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीने होत असून एकूण २५ नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी एकूण ७ उमेदवारात लढत आहे.नगराध्यक्षपदासाठी भरत राजपूत (भाजप), मिहीर शाह (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष शेट्टी (शिवसेना) अशोक माळी (काँग्रेस), दिलीप वळवी (बविआ) तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. अमित नहार (अपक्ष) अनिल पष्टे (अपक्ष) अशा एकूण ७ उमेदवारांमध्ये निवडणूक होत आहे. तर नगरसेवकपदाच्या २५ जागांसाठी १०९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आँचल गोयल आहेत.डहाणू कम्युनिटी हॉल येथे १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी ४६ मतदानकेंद्रावर झोनल ७, केद्राध्यक्ष ५०, अधिकारी १५, शिपाई ५० यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान आज निर्भयपणे आणि शांततेत मतदान पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून १८० पोलीस, आरसीपीच्या ३ प्लॅटून्स, १२ उपनिरिक्षक, १ पोलीस निरीक्षक आणि १ उपविभागीय पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर लावला असून मतदार कोणाला कौल देतात याचा फैसला सोमवारी दुपारपर्यंत होणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक