शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ताब्यात

By admin | Updated: April 13, 2017 02:36 IST

जेष्ठ काँग्रेस नेते आणि महापुरु षांचे चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट आॅट्सअ‍ॅप्पवर टाकणाऱ्या पालघरमधील ग्रुप एडमिंन आणि त्याच्या साथीदारा विरोधात पालघर तालुका

पालघर : जेष्ठ काँग्रेस नेते आणि महापुरु षांचे चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट आॅट्सअ‍ॅप्पवर टाकणाऱ्या पालघरमधील ग्रुप एडमिंन आणि त्याच्या साथीदारा विरोधात पालघर तालुका काँग्रेस कमिटीने तक्र ार दाखल केल्या नंतर पालघर पोलिसांनी त्या तरु णांना ताब्यात घेतले आहे.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांच्या बद्दल चुकीची माहिती आणि बदनामी करणाऱ्या पोस्ट पालघर मधील काही तरुणांच्या मोबाईल वरील ‘पालघर प्रहार’ ह्या ग्रुप वर फिरत होत्या. पालघरच्या गांधी नगरमध्ये राहणारा ग्रुप एडमिंन आयुब पठाण आणि कुणाल माने नामक माथेफिरु तरु णानी चारित्र्य हनन करणारी पोस्ट टाकून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रवत्तीना आळा घालता यावा ह्यासाठी दोन्ही तरु णांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, शैलेश ठाकूर, निलेश राऊत, भावानंद संखे, प्रकाश पटनाईक, सुनील इंगोले, शमीम शेख, दुर्वेश कंसारा, चिराग देसाई, शैला प्रसाद, संध्या बागुल आदींनी पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हजारे ह्यांच्या कडे केली. (वार्ताहर)हा तर दहशतवाद...निवडणूका आल्या की, क्रिएटिव्ह मेसेज हेतू पुरस्सर पसरवले जातात. त्यातुन तरुणांची माथी भडकविण्याचे प्रकार होत असल्याने हा वैचारिक दहशतवाद थांबविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.