शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

विरार - मनवेलपाड्यात दूषित पाणी, ऐन पावसाळ्यात रोगराईची नागरिकांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 23:54 IST

विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील न्यू जीवदानी दर्शन चाळ, गणेशनगर आणि परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.

विरार : विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील न्यू जीवदानी दर्शन चाळ, गणेशनगर आणि परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत येथील रहिवाशांनी तक्रार करूनही अद्याप महापालिकेने दखल घेतलेली नाही. ऐन पावसाळ्यात नागरिकांना दूषित पाणीच प्यावे लागत आहे. यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या परिसरातील एका चाळीतून निघणारी जलवाहिनी उघड्यावरच सोडण्यात आली असल्याचीही या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. शिवाय संपूर्ण परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, याच परिसरात काही महिन्यांपूर्वी एका मटन विक्र ेत्याच्या दुकानातून धुतले गेलेले बकऱ्यांचे रक्त जलवाहिनीत मिसळून संपूर्ण परिसराला रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. त्यावेळीही महापालिकेने केवळ या मटन विक्र ेत्याला पाच हजार दंड करून मोकळे सोडले होते.मात्र, अद्यापही दूषित पाणी पुरवठा होत असून रहिवाशांना गंभीर आजार होण्याची भीती भेडसावते आहे. तर रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला असताना पालिका प्रशासनातर्फे हलगर्जीपणा होत असल्याने रहिवासी हैराण आहेत.दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्यात माती मिसळल्याने पाणी गढूळ झाले होते. पण लगेचच त्यावर उपाय योजना करून तीन तासात स्वच्छ पाणी पुरवठा दिला होता.- महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग (नाव देण्यास मनाई)

टॅग्स :Waterपाणी