शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कवी, समीक्षक गणेश वसईकर यांच्या अकाली निधनाने वसईच्या साहित्यक्षितिजावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 22:01 IST

Corona Virus news Ganesh Vasaikar: दोन्ही मुला - मुलीचं आई वडिलांचं छत्र हरवलं. 26 एप्रिल 2021 या दिवशी त्यांची पत्नी जागृती वसईकर यांचेही कोरोना आजाराने निधन झाले आहे.

- आशिष राणे

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : महाराष्ट्राचे कवी, तथा वसईतील समीक्षक गणेश वसईकर यांचे शनिवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते मागील दीड महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते. 

धक्कादायक बाब म्हणजे  त्यांच्या आधीच, दि 26 एप्रिल 2021 या दिवशी त्यांची पत्नी जागृती वसईकर यांचेही कोरोना आजाराने निधन झाले आहे. आता त्यांचा पूर्णांक (वय 15) हा एक मुलगा आणि एक मुलगी युगा (वय 20) यांच्या डोक्यावरून मातृ आणि पितृ असे दोन्ही छत्र एकदम हरवले आहे. 

तर विरार आगाशी येथे त्यांचे दोन भाऊ आहेत. गणेश वसईकर यांच्या जाण्याने मराठी साहित्य क्षेत्राचे आणि वसईतील साहित्य चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे तर दोन्ही मुलांचे छत्र हरवल्यानं वसईत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या