शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दंड पाच कोटींचा, थकबाकी चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 10:45 IST

मागील वर्षांपासून ज्या वाहनचालकांची दंडाची रक्कम भरली नाही, त्यांची आता वसुली सुरू झाली आहे. ज्यांची दंडाची रक्कम भरणे बाकी आहे अशांच्या आता घरी नोटिसा पाठवल्या जात आहेत. 

- मंगेश कराळे

नालासोपारा : २०२१ या वर्षात वसई-विरार वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना १,७४,३४७ केसेस करून ५ कोटी ६८ लाख २४ हजार ५५० रुपयांचा दंड बजावला असून, यापैकी १ कोटी ३४ लाख ८५ हजार ८५० रुपयांची वसुली केली आहे. मात्र तब्बल ४ कोटी ३३ लाख ३८ हजार ७०० रुपयांची थकबाकी आहे. 

दंडाची रक्कम न भरणाऱ्यांच्या घरी नोटिसामागील वर्षांपासून ज्या वाहनचालकांची दंडाची रक्कम भरली नाही, त्यांची आता वसुली सुरू झाली आहे. ज्यांची दंडाची रक्कम भरणे बाकी आहे अशांच्या आता घरी नोटिसा पाठवल्या जात आहेत. 

सर्वाधिक दंड हेल्मेट नसलेल्यांकडूनजीवाला धोका असतानाही अनेक जण हेल्मेट वापरत नाहीत. २०२१ मध्ये सर्वाधिक दंड हेल्मेट नसलेल्या चालकांना आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 

दंड भरणे गरजेचेवाहतूक पोलीस आता ई-चलानवर भर देत आहे. त्यामुळे ज्या वाहनचालकांवर केसेस झाल्याने दंडाची रक्कम भरली नाही, त्यांनी पोलीस हटकेपर्यंत बिनधास्त न राहता दंड भरायला हवा. 

किती वेळा नियमभंग? किती वेळा दंड?वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक रक्कम भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे ‘ई-चलान मशिन’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारा वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा नियमभंग केला आहे व किती दंड झाला आहे याची माहिती उपलब्ध होते.