शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

विक्रमगड तालुक्यातील आंब्याच्या झाडांना मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:17 IST

गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे.

विक्रमगड : गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे. जर असेच वातावरण राहीले तर यंदा आंबा उत्पादन चांगले येण्याची शक्यता येथील आंबेघर मधील शेतकरी रावजी तुंबडा यांनी वर्तविली आहे.विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा पीक बागायती शेतकरी घेतात़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर येत असता तरी गेल्या दोन-चार दिवसांपासून हवामानातील बदलामुळ े(थंडी कमी होऊन उष्णतेत वाढ झाली आहे) व काहीसे ढगाळ वातावण निर्माण होत असलेल्याने याचा परिणाम येणा-या मोहरावर होण्याची शेक्यताही शेतकरी वर्तवित आहे़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर आलेला असून आंबा हंगाम चांगल्या प्रकारे असून वर्षा आड येणाऱ्या बहराने बागायतदारांचे लक्ष या पिकांकडे लागले आहे़ यंदाचे थंडीचे प्रमाणही चांगले असल्याने व वातावरणही स्वच्छ असल्याने आंबा पिकांवर सध्याच्या मितीला कोणत्याही रोगाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही़१८३ हेक्टरात लागवडविक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंब्यांचे उत्पादन घेतले जाते़ विक्रमगड येथील आंबा बागायदार, शेतकरी आंबेघर येथील संजय तुंबडा, रावजी तुंबडा विक्रमगड येथील महेशे पाटील, झडपोली येथील व्हीज़ी़पाटील, माण येथील कोरे, खुडेद येथील अनंद लक्ष्मण महाले आदी शेजकरी दरवर्षी लाखो रुपयांचे आंब्यांचे उत्पादन घेत असून फायदा मिळवत आहेत़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतक-यांचे म्हणणे असून आंबा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालेला आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरार