शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वसई महापालिकेत गुजरात पासिंगची वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:58 IST

वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता विभाग अंतर्गत जी व एच प्रभाग परिसरातील कचरा उचलण्यासाठी गुजरात पासिंगच्या कचऱ्याच्या गाड्या महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्याने सर्वत्र पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते आहे.

वसई - वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता विभाग अंतर्गत जी व एच प्रभाग परिसरातील कचरा उचलण्यासाठी गुजरात पासिंगच्या कचऱ्याच्या गाड्या महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्याने सर्वत्र पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते आहे.दरम्यान महापालिकेने मागणी केल्या नुसार ठेकेदाराने हव्या असलेल्या गाड्या या गुजरात मध्ये विविध बँकांनीे जप्त केलेल्या वा लिलावातून अर्ध्या किंमतीत खरेदी केलेल्या आहेत, याबाबत लिलावातून खरेदी केलेल्या गाड्या पालिकेत ठेका पद्धतीवर लावला असल्याचा खुलासा ठेकेदारांच्या वतीने विकी नाईक यांनी केल्याने आता पालिकेच हे पितळ उघडे पडले आहे. पालिकेच्या जी प्रभाग वालिव व एच प्रभाग ,नवघर माणिकपूर विभागात तब्बल छोट्या अशा १३ ट्रीप्पर कचरा गाड्या दाखल होऊन कार्यरत हि झाल्या आहेत, गोखिवरे व नवघर माणिकपूर म्हणजेच जी व एच स्वच्छता विभागात या दोन दिवसात सर्वत्र गुजरात पासिंगच्या गाड्या निदर्शनास आल्याने व काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या चर्चेला उधाण आले आहे.एकूणच गाड्या गुजरात पासिंगच्या का? याबाबत पालिका प्रशासना कडून माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता यावर प्रभाग समिती कार्यालय ते थेट अतिरिक्त आयुक्त यांच्या पर्यंत कोणीही प्रतिक्रि या दिली नाही ठेका पद्धत जरी असली तरी पालिकेने नव्यागाड्या लावण्यासाठी निविदा मागवल्या होत्या तर ठेकेदाराने मात्र लिलावातून खरेदी केलेल्या जुन्या गाड्या लावल्याचे स्पष्ट झाल्याने ही फसवणूक असल्याचे उघड झालेआहे.आम्ही गुजरात मध्ये बँकेने जप्त केलेल्या जुन्या गाड्या लिलावातून खरेदी करून पालिकेला पुरवल्या आहेत, पालिकेच्या मागणीनुसार त्यांनी हा ठेका मंजूर केला असून साधारण १३ ते १४ गाड्या आहेत नवीन गाडीची किंमत ५ लाख आहे मात्र जुनी गाडी अडीच लाख रुपयापर्यंत जाते. त्या गुजरात पासिंग आहेत मात्र आम्ही आता महाराष्ट्र पासिंग साठी आरटीओ कडे नोंदणीसाठी पाठपुरावा करत आहोत.-विकी नाईक, ठेकादार,कंपनी मेसर्स,रिलायबल इंटरप्रायझेसत्या गाड्या कोणत्या राज्याच्या पासिंग असाव्यात अथवा असू नये असे तांत्रिक काही आहे का हे पाहण्यासाठी मला टेंडर नियमावली पाहावी लागेल. -माधव जवादे, शहर अभियंता ,वसई विरार महापालिका मुख्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या