शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

आठ वर्षाच्या कन्येवर बलात्कार करणा-या पित्यास अटक, आईनेच दाखल केली पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:06 AM

सफाळे जवळील पेनंद येथील ८ वर्षीय आपल्याच मुली बरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाºया नराधम बापाच्या मुसक्या सफाळे पोलिसांनी आवळल्या असून पालघर न्यायालयाने त्याला दिवसाची

हितेंन नाईक पालघर : सफाळे जवळील पेनंद येथील ८ वर्षीय आपल्याच मुली बरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाºया नराधम बापाच्या मुसक्या सफाळे पोलिसांनी आवळल्या असून पालघर न्यायालयाने त्याला दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सफाळे (नवघर-पेनंद) जवळील आदिवासी समाजातील एक ४५ वर्षीय इसम आपली पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासोबत रहात होता. पावसाळी शेतीची कामे संपल्यानंतर हाती कुठलाही व्यवसाय नसल्याने त्याला दारूचे व्यसन लागले होते. घराचा चरितार्थ चालावा म्हणून त्याची पत्नी आपल्या परिसरातून पाने, भाजीपाला मुंबई येथे विक्र ी करण्यास जात असे. याचा गैरफायदा घेऊन आरोपी आपल्या मुलीवर अत्याचार करीत होता. याची माहिती कुणाला सांगितल्यास मारहाणीचा धमकी देत असे. त्या भीतीने ती कुणाला काहीही सांगत नव्हती. १६ फेब्रुवारी रोजी आपली पत्नी भाजीपाला विक्री करण्यासाठी मुंबईला गेली असल्याचा फायदा घेत पुन्हा आपल्या मुलीवर तो नराधम अत्याचार करीत असल्याचे त्याच्या मुलांनी पाहिले. त्यांनी शेजारी राहणाºया आपल्या एका महिला नातेवाईकांला सांगितले. तेव्हा तिने येऊन त्या नीच बापाच्या अत्याचारापासून तिची सुटका केली. रात्री आई घरी आल्यानंतर तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास केळवे सागरी पोलीस स्टेशन च्या सहा.पो.नि.सिद्धवा जायभाये या करीत असून आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती जायभाये यांनी दिली.