शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Bypoll 2018 : दीड हजार कर्मचारी बॅक टू होम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:19 IST

पालघर लोकसभा पोट निवडणूकीच्या मतदान केंद्रावर नेमणुकीसाठी प्रशिक्षण दिलेल्या १५ हजार ७०० कर्मचाऱ्यांपैकी सहा विधानसभा मतदार संघातील

पालघर : पालघर लोकसभा पोट निवडणूकीच्या मतदान केंद्रावर नेमणुकीसाठी प्रशिक्षण दिलेल्या १५ हजार ७०० कर्मचाऱ्यांपैकी सहा विधानसभा मतदार संघातील जवळपास दीड हजार कर्मचाºयांना काही काम उरले नसल्याने विना मानधन घरी पाठविल्याने त्यानी तेथील जागेवरच आंदोलन सुरु केले होते.पालघर लोकसभा पोट निवडणूकीच्या २ हजार ९७ मतदान केंद्रावर काम करण्यासाठी एकूण १५ हजार ६२२ कर्मचाºयांना २३ आणि २७ तारखेला प्रशिक्षण देण्यात आले. एआरओ तथा पालघर जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकाºयांनी अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाºयांंना अचानक निघून जाण्याचा व उद्याही निवडणूक कामी न येण्याचा तोंडी आदेश दिला. महिनाभर या प्रक्रि येत अडकून ठेवून त्यांच्या मे महिन्याच्या कौटुंबिक सुट्टी कार्यक्र माची ही वाट लावल्यानंतर आता मात्र, त्यांच्या निवडणूक कामाच्या मानधना बाबत नेहमी प्रमाणे काहीही समाधानकारक उत्तर न देता आचानक निघून जाण्यास सांगितले. यामुळे गोंधळाचे व संभ्रमित वातावरण झाले असून हे दिड हजार कर्मचारी निर्णायक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. आपल्या कुटुंबिया बरोबर फिरायला गेलेल्या, कामानिमित्त बाहेर गेलेल्यांना निवडणुकीच्या कामासाठी व प्रशिक्षणा करीता सर्वोच्च न्यायालयाची भीती दाखवून माघारी बोलाविण्यात आले. या कर्मचार्याच्या म्हणण्या नुसार दादागिरी, निवडणुकीचे कारण दाखवून प्रत्येक निवडणूकीत नियोजनाविना शिक्षकांना दमदाटी करून काम लादले जाते, अनेकांना राखीव म्हणून बसवून ठेवले जाते व मानधनाशिवाय परत पाठवण्याचे प्रकार प्रत्येक निवडणुकीत घडतात. शिक्षकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे एक शिक्षिकेने आपले नाव न छापण्याच्या अटीवर लोकमत ला सांगितले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018