शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव इंग्लिश स्कूलमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांना पाठविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:27 IST

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पुलगाव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपल्या पाल्यांना पाठविण्यास पालकांनी नकार दिला आहे. या स्कूलमध्ये जव्हार प्रकल्पातील १५० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने, अनेक पालक आपली मुले घरी घेवून आले आहेत.

- हुसेन मेमनजव्हार : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पुलगाव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपल्या पाल्यांना पाठविण्यास पालकांनी नकार दिला आहे. या स्कूलमध्ये जव्हार प्रकल्पातील १५० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने, अनेक पालक आपली मुले घरी घेवून आले आहेत. पालकांच्या म्हणण्यानुसार आमची मुलंही त्या स्कूलमध्ये जाण्यास तयार नाहीत. तसेच हे स्कूल जव्हार पासून जवळपास ३०० कि.मी. अंतर लांब पडत आहे. त्यामुळे आम्हाला पालक मिटींगलाही वेळेत जाता येत नाही. त्यातच आमची गरिब परिस्थिती. यामुळे आमच्या पाल्यांना पालघर किंवा ठाणे जिल्ह्यातील नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दाखल करावे. अशी मागणी पालकांनी प्रकल्प अधिका-यांकडे केली आहे.जव्हार प्रकल्प कार्यालयाकडून इंग्लिश मिडियम शिक्षणासाठी प्रत्येकी विद्यार्थ्यांची फी ५० ते ८० हजार रुपयांची फी आदिवासी विभागाकडून भरली जाते म्हणजे एका परिने इंग्रजी माध्यमातील शाळेतील पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना जणू मोफतच मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इंग्लिश मिडियम शाळेत विद्यार्थ्यांचे मृत्यू होणे, अल्पवयीन विद्यार्थींनींसोबत अश्लिल चाळे संस्थाचालकानेच करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हार सारख्या दुर्गम भागातील मुलांना पालकांच्या इंग्लिश मिडियम शिक्षणासाठी पाठविण्यापेक्षा ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यातील शाळांची निवड का केली जात नाही. असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांचे मृत्यू, शैक्षणकि आणि वसतिगृहात व्याविस्थत सुविधा नाहीत. यामुळे आमच्या मुलांना इंग्लिश शिक्षण घ्यावे, कि नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.येनेरे येथील शाळेचे सारेच संशयास्पदज्या येनेरे येथील शाळेत आदिवासी विद्यार्थीनींशी लैंगिक चाळे केले गेले ती शाळा १८ वर्षांपासून अस्तित्वात असून ती शाळा चालविणाºया संस्थेची सचिव हे चाळे करणाºया संस्थापक घोगरे याची पत्नीच आहे. अन्य कुणीही या संस्थेत असल्याचे फारसे ज्ञात नाही. स्थानिक आदिवासी संघटना या शाळेवर रविवारी मोर्चा काढणार आहेत.या शाळेने जे विद्यार्थी वसतीगृह साकारले आहे. ते अनधिकृत आहे. असेही तपासात उघड झाले आहे. शैक्षणिक संस्था ही नेहमी माध्यमांच्या संपर्कात असते परंतु ही शाळा आणि तिचे चालक मात्र कधीही माध्यमांच्या संपर्कात नसतात. या शाळेत स्थानिक मुले ८१ व बाहेरची आदिवासी मुले २५१ होती. २५१ मुले स्थलांतरीत केल्याने ही शाळा बंद पडल्यासारखी झाली आहे.

टॅग्स :Schoolशाळा