शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

महागाईविरोधात शिवसेनेचा आज बोईसरला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:58 IST

वाढत जाणारी महगाई, रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच रेल्वे स्टेशन वरील समस्या, भारनियमन इत्यादींचा जाब विचारण्याकरिता शिवसेना बुधवारी संध्याकाळी ४.०० वाजता मोर्चा काढणार आहे

बोईसर : वाढत जाणारी महगाई, रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच रेल्वे स्टेशन वरील समस्या, भारनियमन इत्यादींचा जाब विचारण्याकरिता शिवसेना बुधवारी संध्याकाळी ४.०० वाजता मोर्चा काढणार आहे तो हॉटेल मधुर ते रेल्वे स्टेशन असा निघणार असून प्रशासकीय अधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या जनसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे इंधनामध्ये आणि घरगुती गॅसची वारंवार होणारी दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव ह्यांमुळे जनता महागाईत होरपळली आहे. बोईसर व परिसरातील मुख्य रस्ते खड्डेमय झालेले आहेत. तसेच आवश्यक नसताना महाराष्ट्र राज्यावर न परवडणारी लादण्यात आलेली बुलेट ट्रेन, बोईसर रेल्वे स्टेशनवरील जुना पादचारी पूल (ब्रिज) पाडून नवीन बांधणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे आदी मागण्याही करण्यात येणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख निलम संखे यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना