शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कासाजवळील अपघातात एक ठार, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 05:48 IST

डहाणू तालुक्यातील कासाजवळील वेती (कोद्या पाडा) येथे लक्झरी बस व रिक्षा यांचा शुक्रवारी अपघात घडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील कासाजवळील वेती (कोद्या पाडा) येथे लक्झरी बस व रिक्षा यांचा शुक्रवारी अपघात घडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.गुजरातच्या नवसारी येथील भाविक त्रंबकेश्वरवरून लक्झरी बसने कासाकडे येत होते. वेती गावाजवळ त्यांच्या समोरील रिक्षाने खड्ड्यामुळे ब्रेक दाबल्याने लक्झरी चालकाने रिक्षा वाचविण्याच्या प्रयत्न केला. त्यात गाडीचा तोल गेल्याने लक्झरी खोल खड्ड्यात पडली. त्यात नवसारी येथील उषाबेन जोशी (५७) ही महिला जागीच ठार झाली, तर बसमधील तिघे गंभीर जखमी झाले. तर रिक्षातील रूपेश सोगले (वय १२) व अशोक बुंधे (वय १४) हे गंभीर जखमी झाले, तर रस्त्यावर उभ्या असलेल्या मंगल्या भोईर (वय ४९) या किरकोळ जखमी झाला. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील १२ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. गंभीर जखमींना कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचार करून गुजरात येथील दवाखान्यात पाठवले.

टॅग्स :Accidentअपघात