शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आगीत होरपळून एकाचा मृत्यू; मीरा-भाईंदरमध्ये बेकायदा ५० गोदाम, झोपड्या खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 10:10 IST

व्यावसायिक शेडमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. प्लास्टिक-भंगार, लाकूड सामान यामुळे आग पसरू लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाईंदर पूर्वेला आझादनगर भागातील मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरक्षणाच्या मालकी जागेवरील बेकायदा ५० ते ६० गोदामे, झोपड्या खाक झाल्या. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे गॅस सिलिंडरचे ४-५ स्फोट होऊन भडका उडाला. या दुर्घटनेत एकाचा  मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथक प्रयत्नाअंती अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

व्यावसायिक शेडमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. प्लास्टिक-भंगार, लाकूड सामान यामुळे आग पसरू लागली. भीषण आगीत सिलिंडरचे स्फोट झाल्याने दीपक चौरसिया (४२) याचा मृत्यू झाला. तो येथे एक पानटपरी चालवत होता. आगीची माहिती मिळाल्यावर गिरीश उपाध्याय हे त्यांचा १४ वर्षांचा मुलगा किरणसह गॅरेज पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी ताे जखमी झाला.

अग्निशमन जवान जखमीमीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शिवाजी सावंत हेही यावेळी जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर अन्य संतोष पाटील व हितेश पाटील हे दोन जवान जखमी झाले आहेत.

इतर अग्निशमन दल आले मदतीलाआगीची माहिती समजताच मीरा-भाईंदर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीचे भीषण स्वरूप पाहून मुंबई, ठाणे व वसई-विरार पालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण केले. मीरा-भाईंदरच्या १०, मुंबईच्या ७, ठाणे २ तर वसई-विरारची ३ वाहने घटनास्थळी आली.