शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

निर्बिजीकरण केंद्रातील संचालकांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 05:12 IST

वसई पूर्वेतील नवघर येथील स्मशानभूमीजवळ महापालिकेचे निर्बीजीकरण केंद्र आहे.

वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्रातील श्वानांच्या मृत्यूप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी केंद्राच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या केंद्रातील कर्मचारी दिवाळी सणानिमित्त रजेवर गेल्याने केंद्रातील श्वानांचा भुकेमुळे मृत्यू झाल्याचा प्राणीमित्र संघटनांचा आरोप आहे.

वसई पूर्वेतील नवघर येथील स्मशानभूमीजवळ महापालिकेचे निर्बीजीकरण केंद्र आहे. तेथे दिवाळीच्या दिवसात ५ श्वानांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. याकाळात केंद्रातील कर्मचारी सुट्टीवर गेल्याने अन्न पाण्या अभावी ५ श्वानांचा मृत्यू झाला आहे, असा धक्कादायक आरोप अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाच्या सदस्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्र ार दिली होती. माणिकपूर पोलिसांनी उत्कर्ष स्टार मित्र मंडळ यां संचालकां विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कलमाच्या अधिनियम १९६० चे कम ११(१) एच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आमच्याकडे प्राणीमित्र संघटनेच्या सदस्यांनी तक्र ार केली होती. आम्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवून पंचनामा केला होता. मृत श्वानांचे शवविच्छेदन करण्यात आले आह. हलगर्जीपणामुळे श्वानांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे माणिकूपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर बांदेकर यांनी सांगितले. या केंद्रात १२१ पिंजरे असून दररोज १५ ते२० श्वानांचे येथे निर्बिजीकरण केले जाते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार