शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"पैशांअभावी एकही रुग्ण वंचित राहणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:41 IST

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उपचारासाठी जमीन- जुमला, दागिने विकण्याची आवश्यकता भासणार नाही.

पालघर : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उपचारासाठी जमीन- जुमला, दागिने विकण्याची आवश्यकता भासणार नाही. पैशाअभावी एकही रूग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर मध्ये आयोजित अटल आरोग्य शिबिरादरम्यान व्यक्त केला.या शिबिराचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित यांच्यासह विविध नेते, अधिकारी आदी उपस्थित होते.मुंबईतील मोठ्या रुग्णालयातही प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेच्या कार्डामुळे मोफत उपचार होतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. खासदार गावित यांनी या शिबिरात एक लाख तीस हजार रूग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. टाटा ट्रस्टने तीन हजार अंगणवाड्यांच्या नूतनीकरणासाठी देण्यात आलेल्या साहित्याचा तपशील यावेळी सुपूर्द करण्यात आला.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी शिबिरासाठी उपस्थित असलेल्याडॉ. अमित मायदेव, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpalgharपालघर