शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

वातानुकूलित शिवशाही स्लीपर नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:49 IST

वातानुकूलित शिवशाही स्लिपर कोच सेवा तात्काळ रद्द करून निमआराम बसची सेवा सुरु करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांची केली आहे.

बोईसर : बोईसर एस. टी. आगारातून बोईसर ते कोल्हापूर शिवशाही सिटींंग बसची सुरळीत चाललेली सेवा अचानक बंद करून त्या मार्गावर दि . २४ आॅक्टोबरपासून सुरु केलेली वातानुकूलित शिवशाही स्लिपर कोच सेवा तात्काळ रद्द करून निमआराम बसची सेवा सुरु करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांची केली आहे.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालघर जिल्हा उपाध्यक्ष तेजस पवार व पालघर जिल्हा सरचिटणीस वैभव जाधव यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर नियंत्रण विभागाला दिलेल्या निवेदनात मुळातच सुरु असलेल्या शिवशाही बसचे भाडे जास्त असल्यामुळे ते सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नव्हतेच त्यात आता महागडे व जास्त भाडे असलेली स्लीपर कोचसेवा सुरु केल्याने ते परवडणारे नसल्याचे सांगून पूर्वी १५ वर्षांपासून नियमीत सुरु असलेली बोईसर ते कोल्हापूर निम आराम बसची सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली. नव्याने सुरु केलेल्या बस सेवेच्या सर्वसामान्यना फटका बसत असून त्वरित निमआराम बसची सेवा सुरु असे निवेदन परिवहन मंत्र्यांनाही दिले आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळ