शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:54 IST

Nalasopara News : वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् जगदगुरू शंकराचार्यांची समाधी असून या ठिकाणी दरवर्षी होणारी यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे.

नालासोपारा : वसईतील निर्मळ येथील शंकराचार्यांचे मंदिर ऐतिहासिक आहे. येथे दरवर्षी यात्रा होते. वसई तालुका व जिल्ह्याबाहेरून यात्रेकरू मोठ्या प्रमाणात समाधी दर्शनास येतात. पण हजारो वर्षांपासून सुरू असलेली ही यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांसह यात्रेकरूंचा हिरमोड झाला आहे.वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् जगदगुरू शंकराचार्यांची समाधी असून या ठिकाणी दरवर्षी होणारी यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. नालासोपारा शहरात वर्षभरातून १५ दिवस अशा प्रकारच्या उत्‍सवाच्‍या स्‍वरूपातील जत्रा भरत असल्‍याने अनेक जण या दिवसांची वाट पाहत असतात. यंदा निर्मळचा हा यात्रौत्सव १० डिसेंबरपासून सुरू होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या प्रतिबंध व उपाययोजना यांचे पालन आवश्यक असल्याने यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नियमांचे पालन करूनच समाधी स्थानाचे दर्शन घेता येणार आहे. ११ डिसेंबरला पालखी उत्सव रात्री आवश्यक शासकीय परवानगीनुसार वाहनांतून मार्गस्थ होऊन विमल सरोवराला प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्यात विश्वस्त मंडळ, ट्रस्टी सामील होणार आहेत.हजारो वर्षांपूर्वीची यात्रा यावेळी कोरोनामुळे पहिल्यांदा खंडित झाली आहे. सोशल डिस्टन्स पाळून भाविकांना मंदिरात दर्शन देणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश देणार नाही.- पंकज चोरघे, ट्रस्टी, श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य समाधी मंदिर, निर्मळमंदिराच्या दोन्ही विश्वस्त मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वसई पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठका घेतल्यानंतर कोरोनामुळे ही यात्रा रद्द झाली आहे. तरीही मंदिरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.- कल्याणराव कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार