शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफची मदत तोकडीच, पालघरमधील भूकंपग्रस्त त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 06:29 IST

गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे.

तलासरी : गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे. मात्र शेकडो गाव-पाड्यांसाठी त्यांनी आणलेल्या फक्त २०० राहुट्यांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या राहुट्या म्हणजे आमची चेष्टा असून ही मदत तोकडीच असल्याचे दुंदलवाडीतील रहिवाशांनी सांगितले.गेल्या तीन महिन्यांपासून या भागात भूकंपाच्या धक्क्याने ग्रामस्थ हैराण आहेत. गेल्या शुक्रवारी सलग कंपने आल्याने आणि त्यातील दुपारी दोनच्या दरम्यान आलेल्या भूकंपाने ४.१ रिश्टर स्केलची नोंद केल्याने सगळ्याच शासकीय यंत्रणा हादरल्या आणि लगबगीने एनडीआरएफची टीम येथे रवाना झाली.मात्र, गाव-पाड्यांची संख्या पाहता एका गावाच्या वाट्याला एक किंवा दोन राहुट्या मोठ्या मुश्किलीने येतील अशी स्थिती आहे. त्यातच त्यांच्या लांबी-रुंदीचा विचार केला तर एका कुटुंबाची सोय त्यात होत आहे. जर एका गावात ७० ते १५० कुटुंबे राहत असतील तर इतरांनी उघड्यावर राहायचे का, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाऊ लागला आहे. घरापासून दूर राहुटीत रात्री राहिल्यास आपल्या घरी चोरी होण्याची भीती असल्याने ग्रामस्थ तंबूत राहावयास तयार नाहीत. ते घराजवळच उघड्यावर झोपत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने घरटी एक तंबूचे वाटप करावे, अशी मागणी पीडितांनी केली आहे. शासनाने दोनशे तंबूंचे वाटप करून भूकंप पीडितांची थट्टा केली असल्याचा आरोप धुंदलवाडीचे सरपंच शिवा महाले यांनी केला आहे.लोकांना तंबू देण्यात आले असून अजून सर्व्हे चालू आहे. त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील. लोकांनी ताडपत्रीची मागणी केली असून त्यांना ताडपत्री दिल्यास घराजवळ तंबू स्वत: उभारणार, असे सांगितल्याने ताडपत्री मागविण्यात आल्या आहेत.- डॉ. प्रशांत नारनवरे,जिल्हाधिकारी पालघर

 

टॅग्स :palgharपालघर