शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भुंकणाऱ्या कुत्रीवर वस्तऱ्याने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 01:21 IST

नालासोपारा येथील संतापजनक घटना; आरोपीविरोधात तुळिंज पोलिसांत गुन्हा

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्रीवर एका आरोपीने वस्तºयाने हल्ला केल्याची अमानुष घटना सोमवारी संध्याकाळी घडली. पशुकल्याण अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून तुळिंज पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर, गालानगर परिसरात एक कुत्री वारंवार भुंकत होती. त्याचा राग येऊन आरोपी तस्लीम अन्सारी या माथेफिरूने त्या कुत्रीवर सोमवारी सायंकाळी ५ वाजता रस्त्यावरच धारदार वस्तºयाने वार केले. त्यात कुत्रीच्या बरगड्यांना मोठी जखम होऊन तिचे पोट कापले गेले आहे. ही घटना पाहिल्यावर आसपासच्या लोकांनी या कुत्रीच्या जखमेवर हळद टाकून प्रथमोपचार केले.मानद पशुकल्याण अधिकारी राजेश पाल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्राणीमित्र इशिका जैस्वाल हिच्या मदतीने या जखमी कुत्रीला दळवी चॅनेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.रुग्णालयात डॉ. कुलदीप मुकणे यांनी गंभीर जखमी कुत्रीवर उपचार केले आहेत. याबाबत पाल यांनी गुरुवारी तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली. त्यानुसार आरोपी तस्लीम अन्सारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा सर्व प्राणीमित्रांनी निषेध केला आहे. अन्सारीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.