शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेयसीच्या खुन्याला अखेर अटक

By admin | Updated: January 11, 2017 06:04 IST

नालासोपाऱ्यातील धानीव बाग येथे झालेल्या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी तिच्या प्रियकराला त्याच्या

विरार : नालासोपाऱ्यातील धानीव बाग येथे झालेल्या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी तिच्या प्रियकराला त्याच्या तीन साथीदारासह उत्तरप्रदेशातून अटक केली. तिचे अन्य कुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यानेच त्याने तिची हत्या केली होती.२९ डिसेंबर २०१७ रोजी धानीव बाग येथील एका चाळीतील खोलीत सरोज जयस्वाल हिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्या आधी ती तीन दिवस बेपत्ता होती. तिचा पती वीरेंद्र जयस्वाल यांने ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिचा मृतदेह हाती येताच त्याने दिलेल्या माहितीवरून अजीम खान, सोनू खान, तालीब खान आणि नजीम खान यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक माने, पो.ह.संजय नवले, पो. ना. शिवाजी पाटील, गोविंंद केंद्रे यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथून चारही आरोपींना अटक केली. विवाहित सरोजचे अजीम खान (२३) या तरुणाशी अनैतिक संबंध होते. तिचे अन्य कुणाशी संबंध असल्याच्या संशयामुळे भांडणे होत होती. सततच्या वादाला कंटाळून तिने अजीमला दूर केले होते. याचा राग मनात असलेल्या अजीमने तिला आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्याच रात्री तिचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर आपल्या साथीदारांसह तो गावी पळून गेला होता. (वार्ताहर)