शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरांना अटक

By admin | Updated: January 12, 2017 05:46 IST

जव्हार पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागातील मोटारसायकल, सोलर बॅटरी व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल

जव्हार : जव्हार पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागातील मोटारसायकल, सोलर बॅटरी व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरांना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन चोराचा समावेश आहे. या तिघांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कास्टडी सुनावण्यात आली आहे. या शहरातील व ग्रामीण भागातील अल्पवयीन बालआरोपी जयराम जीवा मोरघा-१७ वर्ष गाव दाभोसा, संजय लक्ष्मण कोकाटे- २० वर्ष (खंड्या) गाव जांभुळमाथा, रिंकू उर्फ महमद ऐनतुला-३० वर्ष जव्हार शहर यांना मोटारसायकल, सोलर बॅटरी, अन्य साहित्यासह अटक करण्यात आली आहे. कबुलीनुसार चोरण्यात आलेला मुद्देमाल त्यांच्या घरातून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपास सुरु असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी- सुरेश गाडगे, पोलीस निरीक्षक- घनश्याम आढाव, पीएसआय- एम.सी.शेलार, पी.बी.शेळकंदे, पो.ह. वी.जी.दिवे, पोलीस, दिलीप जनाठे, मनोज सानप, योगेश गावित यांचा सहभाग होता. या मुळे या परिसरातील आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. (वार्ताहर)च्या तिघा चोरांनी जव्हारसह, विक्रमगड झाडपोली, वाडा शिरीशफाटा, कोणसाई, सासनेखैर, अंबाडीनाका येथून मोटार सायकली, सोलर बॅटरी, व अन्य वेगवेगाळ्य साहित्या जप्त करण्यात आले आहे. च्तिघे चोर असे वेगवेगळे साहित्या व मोटार सायकल चोरी करून विकायचे असा चोरीचा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.