शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरटे पकडले

By admin | Updated: January 13, 2017 05:42 IST

पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागात मोटार सायकली, सोलर बॅटरी व अन्य साहित्याची चोरी करणा-या टोळीला अटक

जव्हार : पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागात मोटार सायकली, सोलर बॅटरी व अन्य साहित्याची चोरी करणा-या टोळीला अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन चोराचा समावेश आहे. त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कास्टडी सुनावण्यात आली आहे. जयराम जीवा मोरघा-१७ वर्ष गाव दाभोसा, संजय लक्ष्मण कोकाटे- २० वर्ष (खंड्या) गाव जांभुळमाथा, रिंकू उर्फ महमद ऐनतुला (३०) यांचा त्यात समावेश आहे. प्रारंभी यातील एकाला अटक करण्यात आली. त्याच्या कबुलीतून त्याच्या घरातून चोरीचा मुद्देमाल साहित्य जप्त करण्यात आला. या तिघा चोरांनी जव्हारसह, विक्र मगड, झाडपोली, वाडा शिरीशफाटा, कोणसाई, सासनेखैर, अंबाडीनाका येथून अनेक मोटार सायकली व सोलर बॅटरी व अन्य वेगवेगळे साहित्य चोरले आहे. हे तिघे वर्षभर वेगवेगळे साहित्य व मोटार सायकल चोरी करून ते विकत होते. त्यांच्याकडून अजूनही मोठ्या चोऱ्यांची उकल होण्याची शक्यता आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी- सुरेश गाडगे, पोलीस निरीक्षक- घनश्याम आढाव, पीएसआय- एम.सी.शेलार, पी.बी.शेळकंदे, पो.ह. वी.जी.दिवे, पोलीस दिलीप जनाठे, मनोज सानप, योगेश गावित यांनीही कामगिरी पार पाडली. त्यांनी चोरलेल्या गाड्या कोणाला विकल्या? त्या अखंड विकल्या की, त्याचे सुटे भाग करून विकले. याचाही शोध पोलीस घेत आहेत. यामुळे जव्हार तालुका व आसपासच्या परिसरातील दुचाक्यांच्या चोऱ्यांना आळा बसेल अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)