शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांनी स्फोटात गमावले मातृछत्र; आई व आजी मृत्युमुखी तर वडील बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 23:29 IST

प्राची आणि ऋतिका या दोन चिमुकल्यांची आई निशू सिंग आणि आजी माधुरी या दोघींचा कारखान्याच्या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बोईसर : आई जेवण करायला गेली ती परत आलीच नाही. स्फोटामध्ये प्राची (६) आणि ऋतिका (३) या दोन्ही चिमुकल्यांनी आपल्या आई व आजीचे छत्र गमावले असून या दोन्ही चिमुकल्या शनिवारच्या स्फोटातून सुदैवाने बचावल्या आहेत.

प्राची आणि ऋतिका या दोन चिमुकल्यांची आई निशू सिंग आणि आजी माधुरी या दोघींचा कारखान्याच्या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटना घडली त्याच्या काही मिनिटे आधी या चिमुकल्यांचे वडील राहुल सिंग जवळच्या पानाच्या टपरीवर गेले होते. त्यांनी या भीषण स्फोटाचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली आणि धोका पत्करून आपल्या या चिमुकल्यांना प्रथम सुरक्षितपणे बाहेर काढले.

त्याच वेळी आपली पत्नी व आई त्याला दिसल्या नाहीत. एका बाजूला प्राची व ऋतिका यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुसºया बाजूला पत्नी व आईचा मृतदेह असे भयानक चित्र राहुुुल सिंग यांना पाहावे लागले. दरम्यान, आपल्या दोन्ही मुलींना आई जेवण करण्यास गेली ती कधीच परत येणार नाही, याची चिमुकल्यांना कल्पनाच नाहीय.

टॅग्स :Blastस्फोट