शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मोटार अपघातात आई, मुलगा, भाचा जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:47 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली पाटील पाडा येथे ट्रेलरच्या धडकेने दुचाकी वरुन प्रवास करणारे आई, मुलगा व भाचा जागीच ठार झाले.

मनोर - मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली पाटील पाडा येथे ट्रेलरच्या धडकेने दुचाकी वरुन प्रवास करणारे आई, मुलगा व भाचा जागीच ठार झाले. मनोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून अधिक तपास पंकज पाटील करीत आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने इनोव्हा कार जात होती. त्या गाडीच्या इंजिनमध्ये आवाज झाला म्हणून ते बघण्या साठी चालकाने गाडी उभी केली असता त्यांच्या मागुन येणाऱ्या दुचाकीचा तोल सुटला. तिला त्याच दिशेने जाणाºया एका ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने ती त्या इनोव्हाला जाऊन धडकली त्या वेळी तिच्यावर स्वार असलेले आई कामिनी काशिनाथ मेघवले (६०), निखिल काशिनाथ मेघवले (२८) रा. दंखिंड मुलगा, नमय संतोष पाटील (२०) रा. गोवाडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. नावझा गावात बहिणीच्या घरी कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला. 

टॅग्स :Accidentअपघात