शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोड : बेकायदा बॅनरप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही, आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 19:12 IST

बेकायदा बॅनरबाजी वरुन माजी महापौर कॅटलीन परेरा आदींनी लोटस नवरात्रीत पालिकेचे बोधचिन्ह वापरुन लावलेल्या बेकायदा बॅनर प्रकरणी कारवाई केली नाही म्हणून आयुक्त बालाजी खतगावकर यांना धारेवर धरले होते.

मीरा रोड - बेकायदा बॅनरबाजी विरोधात असंख्य तक्रारी असताना देखील महासभेत मात्र एकही गुन्हा दाखल केला नाही, अशी कबुली देतानाच वाटल्यास दोन दिवसात लाईनीने गुन्हे दाखल करतो, असं वक्तव्य करणाऱ्या पालिका आयुक्तांना निलंबित करा, अशी मागणी राज्यपालांसह लोकायुक्त आदींना केली गेली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सतत उल्लंघन करुन शहरात बेकायदा बॅनरबाजी सुरुच असल्याने त्या विरोधात सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता, जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम, आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा सह अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा या बेकायदा बॅनरबाजी बद्दल वृत्त दिली आहेत. परंतु बॅनरबाजी करणारे बहुतांश राजकारणी व लोकप्रतिनिधीच असल्याने पालिका प्रशाससन या विरोधात कारवाई न करता बॅनरबाजांना पाठीशी घालण्याचे काम करते.महासभेत सुद्धा बेकायदा बॅनरबाजी वरुन माजी महापौर कॅटलीन परेरा आदींनी लोटस नवरात्रीत पालिकेचे बोधचिन्ह वापरुन लावलेल्या बेकायदा बॅनर प्रकरणी कारवाई केली नाही म्हणून आयुक्त बालाजी खतगावकर यांना धारेवर धरले होते. त्यावेळी आयुक्तांनी एकाही गुन्हा दाखल केला नाही अशी कबूली दिली. वाटल्यास दोन दिवसात लाईनीने गुन्हे दाखल करतो असं देखील ते म्हणाले.त्या वरुन आयुक्तांचे बेकायदा बॅनर व ते लावणारया बॅनरबाजांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप करत कृष्णा गुप्ता या विद्यार्थ्याने थेट राज्यपाल, लोकायुक्त , मुख्यमंत्री आदींकडे आयुक्तांची तक्रार केली आहे. आयुक्तांकडून जाणुनबुजून न्यायालयाचे आदेश व कायदे नियमांचे उल्लंघन होत असून त्यांनी महासभेत दिलेली कबुली धक्कादायक असल्याचे गुप्ता म्हणाले. आयुक्तांना बेकायदा बॅनर व बॅनरबाजां विरोधात कारवाई करायची नसल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.