शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरच्या मतदार यादीत यंदाही घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:37 IST

निवडणूक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदारसंघ १४५ मधील याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यात तब्बल १० हजार ५५८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

भार्इंदर : निवडणूक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदारसंघ १४५ मधील याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यात तब्बल १० हजार ५५८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या घोळावर मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने आक्षेप घेतला असून, घोळ सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.मतदार नोंदणीत यंदाही घोळ झाल्याचे आरोप होत असून, त्यामुळे आगामी निवडणुकांत मोठ्याप्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या एकट्या मीरा-भार्इंदर मतदारसंघातच १० हजार ५८८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आली आहेत. अनेक मतदारांची केवळ नावेच नोंदविण्यात आली असून, त्यांचे पत्ते मतदार याद्यांतून गायब करण्यात आले आहेत. अनेक मतदारांच्या नावांपुढे त्यांचे छायाचित्रच प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी निवडणूक कर्मचाºयांना त्यांची ओळख पटवणे शक्य होणार नाही. एकाच इमारतीतील मतदारांना वेगवेगळ्या याद्यांत विभागण्यात आल्याने अधिकृत मतदारांच्या नावांचा गैरफायदा बोगस मतदानासाठी होण्याची शक्यता असल्याचा आरोप काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला. या घोळामुळे बोगस मतदानाला चालना देण्याचे काम सत्ताधाºयांच्या दबावाखाली तर होत नाही ना, असा आरोपही सावंत यांनी केला. गेल्या पालिका निवडणुकीतही सुमारे १० हजारांहून अधिक बोगस नावे नोंदविण्यात आली होती.भाजपा काळात घोळही नावे काँग्रेसनेच शोधून अधिकाºयांना वगळायला लावली होती. भाजपाच्या सत्तेतच असे घोळ झाल्याचा आरोप सावंत यांनी केला.या घोळयुक्त याद्यांवर काँग्रेस कमिटीने आक्षेप घेत, ती सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी भोईर यांना दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकmira roadमीरा रोड