शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

अंबाडीतील फेमस टायर्स सेंटरमध्ये लाखोंची चोरी

By admin | Updated: February 7, 2017 03:50 IST

अंबाडीतील फेमस टायर्स सेंटर या दुकानाचे शटर तोडून सहा लाखाचे टायर व बॅटरीज चोरल्याची तक्र ार गणेपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

वाडा : अंबाडीतील फेमस टायर्स सेंटर या दुकानाचे शटर तोडून सहा लाखाचे टायर व बॅटरीज चोरल्याची तक्र ार गणेपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.मालक इिम्तयाज अब्दुल रज्जाक मेमन यांनी सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी शटर तोडून टायर व बॅटरी चोरल्या. या वेळी पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हा सर्व माल घेऊन चोरटे पहाटे पसार झाले. ही सर्व घटना दुकानातील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याने टिपली आहे. मात्र चोरट्यांनी तोंडावर फडके बांधल्याने ओळख पटलेली दुकानात कोणीही झोपलेले नसल्याने चोरी झाल्याचे सकाळी कळाले. तिची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता ती तत्काळ नोंदवून न घेता १० वाजता या असे सुनावले गेले. मात्र, प्रत्यक्ष सहा लाखांचे टायर व बॅटरी चोरल्याची माहिती पोलीसांना दिली असता एफआयआरवर तीन लाख नव्याण्णव हजाराचीच नोंद करण्यात आल्याची माहिती मेमन यांनी दिली. या बाबत पोलीसांना विचारले असता ती एक तांत्रिक अडचण आहे. असे सांगून आमची बोळवण केल्याचे मेमन म्हणाले. अंबाडीत रोजच चोऱ्यांचा सत्र सुरू आहे. मात्र, पोलीस कार्यालय ऊशाला असतांनाह चोऱ्या होतात हे ओरडून कोरड रहिवाशांच्या घशाला कोरड पडली आहे. प्रत्यक्ष पोलीस कार्यालयाच्या मागची टपरी फोडून काही दिवसापूर्वी चोरी झाली तिचाही मागमूस पोलीसांना अद्याप लागलेला नाही. मग ही पोलीसचौकी येथे आहे कशासाठी हा येथील नागरिकाचा सवाल आहे.या दुकानातून विविध कंपन्यांचे ट्रक, टॅक्टर, कार, जीप, मोटरसायकल्स, स्कूटर्स, सायकल यांचे साधे व ट्यूबलेस टायर्स तसेच वेगवेगळ््या कंपन्यांच्या विविध वाहनांच्या बॅटरीज चोरीस गेल्या आहेत. (वार्ताहर)