शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक व माध्यमिक शाळांतच गणित व इंग्रजीचा पाया कच्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:27 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची १५० पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

विक्रमगड - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची १५० पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एक अथवा दोन शिक्षक अनेक वर्गाना शिकवीत असल्यामुळे अतिरिक्त तान वाढत चाललेला दिसत आहे. विक्र मगड तालुक्यात जिल्हा परीषद शाळे अंतर्गत व इतर आश्रम शाळेत एकूण १६ हजार ६७२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असताना तालुक्यातील पंचायत समिती विक्र मगड याच्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत.ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळेतील चौथी ते सातवीच्या अनेक विद्याथ्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार व इंग्रजीत स्पेलिंग लिहता येत नसल्याचा आरोप पालकान कडून होत आहे. आदिवासी तालुका असल्याने शासनाचे येथे दुर्लक्ष होत आहे. फक्त शाळा दुरु स्तीवर ठेकेदाराच्या फायदयासाठी लाखो रु पये खर्च केला जात असुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते कडे दुर्लक्ष मात्र दुर्लक्ष होत आहे. रीक्त पदामुळे एकच शिक्षक दोन ते तीन वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. रिक्त पदांमुळे तालुक्यातील शैक्षणिक दर्जा ढासळत चालला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतून नाव काढून पालक खासगी शाळांना पसंती देत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात खासगी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे चित्र दिसत आहे.खासगी शाळांची फीस अव्वाच्या सव्वा असतानाही पालकांची कुवत नसतानाही त्यांना ती भरावी लागत आहे. तालुक्यातील जिल्हा परीषद शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून तालुक्यात घसरणाऱ्या शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, येणाºया काळात जिल्हा परीषद शाळा सोडणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे पालकवर्गा कडून बोलले जात.२०१६ चे सर्वेक्षण पोलखोल करणारेप्राथमिक शिक्षणाचा गुणवत्ता विकास कार्यक्र म अंतर्गत २०१६ मध्ये तालुक्यातील २३७ शाळांच्या करण्यात आलेल्या स्वयम मूल्यमापनात १९१ शाळा म्हणजे निम्या पेक्षा जास्त शाळांना ‘क’ श्रेणी प्राप्त झाली होती. हा शिक्षणाच्या दर्जाचा पोल-खोल ठरला. या वरून विक्र मगड तालुक्यातील घसरता शैक्षणिक दर्जा अधोरेखित झाला होता. वास्तविक ग्रामीण विद्यार्थ्यांना चागले शिक्षण व सुविधा देताना कोट्यवधी रु पये खर्च केले जातात. मात्र शिक्षकांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावताना दिसतो. म्हणून २३७ शाळांपैकी ३ शाळांना ‘अ’दर्जा तर ब श्रेणीचा ४३ दर्जा मिळाला होता.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रVasai Virarवसई विरार