शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मराठमोळा गुढीपाडवा साधेपणानेच!, कोरोना प्रादुर्भावामुळे शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:45 PM

Gudi padva : ठिकठिकाणी साधेपणानेच मराठमोळी गुढी उभारण्यात आली. घरोघरी गुढी उभारली गेली मात्र प्रत्यक्ष भेटून कोणीही एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले नाही.

विरार : गुढीपाडवा सण हा मराठी नववर्ष म्हणून ओळखला जातो. या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी वसईकर नागरिक दरवर्षी शोभायात्रांचे आयोजन करतात. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने शोभायात्रा आयोजिल्या नव्हत्या. तर यंदादेखील शोभायात्रा आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसईकरांनी रद्द केले.ठिकठिकाणी साधेपणानेच मराठमोळी गुढी उभारण्यात आली. घरोघरी गुढी उभारली गेली मात्र प्रत्यक्ष भेटून कोणीही एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले नाही. गुढीपाडवा हा नवचैतन्याचा सण. घराघरात गोड पदार्थ केले जातात. दारात गुढी उभारली जाते. नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. शोभायात्रांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा वसई-विरारमध्ये पाडव्यानिमित्त घरोघरी केवळ गुढी उभारलेल्या दिसल्या. गोडाचा नैवेद्य केला गेला. मात्र दरवर्षीप्रमाणेचा उत्साह यावर्षी पाहायला मिळाला नाही. दारोदारी, चौकात रांगोळ्या दिसल्या नाही. शोभायात्रा नागरिकांनी स्वतहून रद्द केल्या. अतिशय शांततेत आणि साधेपणाने गुढीपाडव्याचा सण साजरा झाला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार