शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते मनोदय पुरस्कार

By धीरज परब | Updated: April 14, 2023 18:19 IST

पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते मनोदय पुरस्काराचे वाटप करण्यात आले. 

मीरारोड - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राष्ट्ररत्न पुरस्कार पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते देण्यात आला. मीरारोडच्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात   हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मनोदयच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे विजय मोरे यांनी सांगितले. 

अनुप जलोटा यांच्या हस्ते विज्ञान शिक्षक बापू निंबा चव्हाण, अभिनेता मनीष वाधवा, आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू वैभवी दवडे, गरबा गायक पार्थिव गोहील, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, टाकाऊ तुन टिकाऊ वैज्ञानिक प्रकल्प बनवणाऱ्या मीरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक ४ चे विद्यार्थी आणी शिक्षक, धर्मवीर आनंद दिघे हृदय रोग उपचार केंद्र चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीत पॉल, व्होईस ऑफ इंडिया गायिका सिमरन चौधरी, पर्यावरण साठी कार्य करणारी  गो ग्रीन फाउंडेशन यांना मनोदय राष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड