शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माण गावच्या नर्तकांनी जिंकली पुणेकरांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:43 IST

पुणे येथील भोसरी येथे पार पडलेल्या प्रेरणा कला गौरव पुरस्कार सोहळ्यात येथील युवा नर्तकांनी क्रोम फास्ट रोबोटीक्स या आधुनिक नृत्यातील आपले कौशल्य दाखवून पुणेकरांची मने जिंकून घेतली.

राहुल वाडेकरविक्रमगड : पुणे येथील भोसरी येथे पार पडलेल्या प्रेरणा कला गौरव पुरस्कार सोहळ्यात येथील युवा नर्तकांनी क्रोम फास्ट रोबोटीक्स या आधुनिक नृत्यातील आपले कौशल्य दाखवून पुणेकरांची मने जिंकून घेतली. विशेष म्हणजे त्यांचे हे नृत्य एका स्थानिक सोहळ्यात पाहिल्यानंतर एका अभिनेत्रीने त्यांना या सोहळ्यात त्यांची कला सादर करण्याची संधी दिली होती. हा सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये पार पडला.यावेळी अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, लागीर झाल जी फेम राहुल मगदुत यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले़ तसेच हिंद केसरी अमोल बुचडे यांना क्रीडा गौरव, शरीरसौष्ठवपटू महेंद्र चव्हाण यांना क्रीडा गौरव, स्वानंदी ट्रस्टचे संस्थापक रविंद्र घळसासी यांना समाज भूषण, वासुलीचे आदर्श उपसरपंच सुरेश पिंगळे, यांना समाज भूषण व मराठी चित्रपटाचे प्रसिध्दी प्रमुख रमेश शेट्टी यांना कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी या दिग्गजाचे मनोरंजन करण्याकरीता विक्रमगड तालुक्यातील माण गावातील कलाकांराना आमंत्रित करण्यात आले होते. एवढया मोठया स्टेजवर कला सादर करण्याचा अनुभव नसतांनाही त्यांनी केलेले अप्रतिम सादरीकरण पाहून प्रेक्षकांची तसेच नामवंत सिनेकलाकारांची व मान्यवरांची मने भारावून गेली.यावेळी अभिनेत्री उर्षा उसगावकर यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला. याकार्यक्रमाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नृत्य दिग्दर्शक रेवती निकम (पिंपरी चिंचवड जज रेफ्री) यांचे मोलाचे सहकार्य या ग्रामीण भागातील कलाकारांना लाभले़ तसेच या कार्यक्रमात शाळा व रायझिंग स्टार अ‍ॅकॅडमीचाही सहभाग होता़ त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.