शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमध्ये कंटेनमेंट झोनमध्येच लॉकडाऊन, महापालिका आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 23:49 IST

आयुक्तांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देऊन वसई-विरारमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करावे किंवा शहरात ज्याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मोठे कंटेनमेंट झोन करून ते क्षेत्र प्रतिबंधित करावे, याविषयी उपस्थितांना मते मांडण्याचे आवाहन केले.

पारोळ : वसई विरार-महापालिका परिसरात संपूर्ण लॉकडाऊन करण्याऐवजी केवळ ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय, त्या भागातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. संपूर्ण लॉकडाऊनला झालेला सर्वपक्षीय विरोध पाहता, हा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीला माजी महापौर प्रवीण शेट्टी, शिवसेनेच्या किरण चेंदवणकर, बहुजन विकास आघाडीचे महेश पाटील, भाजपचे हरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम मुळीक, काँग्रेसचे ओनील आल्मेडा, पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्तांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देऊन वसई-विरारमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करावे किंवा शहरात ज्याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मोठे कंटेनमेंट झोन करून ते क्षेत्र प्रतिबंधित करावे, याविषयी उपस्थितांना मते मांडण्याचे आवाहन केले. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी शहरात संपूर्ण लॉकडाऊन न करता कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करून तो परिसर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रतिबंधित करावा, असे मत मांडले. त्यानुसार, सर्व नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्रात जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी एकेमकांपासून सहा फूट अंतर ठेवून उभे राहावे, हॅण्ड सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार