शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

चिमुरडीची कळव्यातून सुखरुप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:09 IST

नालासोपारा शहरातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षाच्या मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका करून तिला पालकांच्या हवाली केले

वसई : नालासोपारा शहरातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षाच्या मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका करून तिला पालकांच्या हवाली केले. अपहरणकर्ता मात्र पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे.नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथील रशीद कंपाऊंड येथील वशीमा नसीम शा या चार वर्षाच्या मुलीचे आलावू वकील शाने १५ जानेवारीला अपहरण केले होते. शा वशीमाच्या आईच्या बहिणीचा जावई आहे. पूर्ववैमनस्यातून त्याने वाशीमला १५ जानेवारीला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असतांना खाऊ देण्याच्या बहाण्याने पळवून नेले होते.तिची सुटका करण्यासाठी तुळींज पोलिसांनी दहा पथके तयार केली होती. पोलिसांनी कळवा येथून तिला सुखरुप ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या हवाली केले. अपहरणकर्ता मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून गेला. त्याचा शोध जारी आहे.