शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिपाणी अन् ताशा वाजवून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:47 IST

विक्रमगड नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी पाणीपट्टीची वारंवार मागणी करुन ती थकीत ठेवल्याने या वसुलीसाठी गेल्या

तलवाडा : विक्रमगड नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी पाणीपट्टीची वारंवार मागणी करुन ती थकीत ठेवल्याने या वसुलीसाठी गेल्या काही दिवसांपासून दहा ते बारा कर्मचाऱ्यांचे वसूली पथक घेऊन दिवसभर थकीतबाकीदाराच्या दारासमोर पिपाणी व ढोलकीचे वादय वाजवत वसुलीचा नवा फंडा आजमविला जात असल्याने बाकीदार लाजत का होईना पैसे भरतांना दिसत आहेत़विक्रमगड ग्रामपंचायत असतांना ते आता नगरपंचायत झाली तरी पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने मोठयाप्रमाणावर थकबाकी वाढतचालेली असल्याने नगपंचायतीने नाना उपाय योजले मात्र हवी तशी वसुली होत नसल्याचे समोर आले होते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने रिक्षावर भोंगा लाऊन काही प्रमाणात वसुली केली मात्र या नव्या फंड्यामध्ये दोन कर्मचारी ढोलकी वाजवत व दोन कर्मचारी पिपानी वाजवत तर दोन कर्मचारी वसुली पथकाचा बॅनर घेऊन थकबाकीदाराच्या घरोघरी वाजत गाजत वसुली करीत आहे़ मात्र दारासमोर पथक पाहुन लाजेपोटी का होईन बाकी भरली जात असल्याने नगरपंचायतीच्या वसुलीत वाढ होतांना दिसत आहे़ दरम्यान, आतापर्यत जवळ जवळ १८ लाखांची वसुली झाली असल्याची व १२ लाखांची वसुली थकीत असल्याचे पाणीपटटी विभागाच्या कर्मचाºयांनी लोकमतला माहिती दिली. एकंदर वसूलीचा हा फंडा गावात चर्चेचा विषय ठरला आहे.