शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या शाळेतील खिचडीत अळ्या

By admin | Updated: April 10, 2017 05:25 IST

मोखाडा नजिक असलेल्या तळयाचा पाडा येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण शाळेत तिसरीत शिकणाऱ्या

रविंद्र साळवे /मोखाडामोखाडा नजिक असलेल्या तळयाचा पाडा येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण शाळेत तिसरीत शिकणाऱ्या छकुली राजेश तंगवेल या विद्यार्थिनीला दिलेल्या दुपारच्या खिचडीत आळ्या आढळल्याने पालकांत व विद्यार्थ्यांत संताप निर्माण झाला आहे. शाळेमध्ये दुपारी पोषण आहार म्हणून दिली गेलेली खिचडी छकुली घरी घेऊन आली होती. खाण्यासाठी तिने ती थाळीमध्ये वाढून घेताच त्यात आळ्या असल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब लोकमतच्या प्रतिनिधीला दाखविली. या शाळेतील विद्यार्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी छकुलीचे काका संतोष तंगवेल यांनी केली. याबाबत अधिक माहितीसाठी या शाळेचे मुखाध्यापक राजन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळले.छकुली दुपारच्या वेळेस खिचडी घेऊन घरी आल्याने हा प्रकार समोर आला यानंतर आम्ही शाळेत जाऊन हा प्रकार सांगितला परंतु भाजीत आळ्या असतील असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले परंतु वारंवार असे घडत आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही.- राजेश तंगवेल, छकुलिचे वडीलयाबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.-किरण कुँवर, शिक्षणाधिकारी, मोखाडा