शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वनाधिकाऱ्याच्या खाजगी वाहनात दिवा, कारवाई होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:04 IST

केंद्रसरकारने लाल दिव्याची संस्कृती संपुष्टात आणली तरी अजूनही पिवळ्या रंगाच्या दिव्याची संस्कृती कायम आहे. मंत्री अथवा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनावर लावले जाणारे लाल दिवे जसे बाजारात सहज उपलब्ध होत होते.

डहाणू/बोर्डी : केंद्रसरकारने लाल दिव्याची संस्कृती संपुष्टात आणली तरी अजूनही पिवळ्या रंगाच्या दिव्याची संस्कृती कायम आहे. मंत्री अथवा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनावर लावले जाणारे लाल दिवे जसे बाजारात सहज उपलब्ध होत होते. तसेच हे पिवळ्या रंगाचे दिवे देखील कुणालाही उपलब्ध होत आहे. त्यावर ना पोलिसांचे ना आरटीओचे नियंत्रण आहे. संसदेवर हल्ला करणा-या पाच दहशतवाद्यांनी असाच लाल दिवा आपल्या गाडीवर लावून संसद परिसरात घुसखोरी केली होती. हा अनुभव असतांनाही या दिव्यांच्या सहज उपलब्धतेला कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाही. याचा प्रत्यय डहाणू वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका खाजगी वाहनाचे हे छायाचित्र पाहिले की येतो. पांढर्या रंगाचे हे खाजगी वाहन सोमवारी, २४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उभे होते. त्यामध्ये चालकाच्या सीट समोर, बाहेरून दिसेल अशा पद्धतीने पिवळा अंबरदिवा ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे असा दिवा वापरण्याचा कोणताही अधिकार हे वाहन वापरणाºया अधिकाºयाला नसतांना हे घडले होते.हे खाजगी वाहन वाडा संशोधन केंद्राच्या उत्तम शिंदे यांचे आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची डहाणू वनपरिक्षेत्रातून बदली झाली आहे. मात्र वरिष्ठांच्या परवानगीने ते या कार्यालयाच्या आवारातील निवास्थानी राहत आहेत.या बाबतची माहिती मिळविल्यानंतर चौकाशी करण्यात येईल.- अमितकुमार मिश्रा,उपवन संरक्षक, जव्हार

टॅग्स :Vasai Virarवसई विरार