शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन घोळाने घरकुल लाथार्थी हप्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:50 IST

१६ ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे काम पूर्ण होवून दोन वर्ष झालीत. तरीही आॅनलाइनच्या घोळामुळे त्यांना घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही.

- हुसेन मेमनजव्हार : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे काम पूर्ण होवून दोन वर्ष झालीत. तरीही आॅनलाइनच्या घोळामुळे त्यांना घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही. त्यासाठी त्यांना वारंवार पंचायत समितीत खेटे मारावे लागत आहेत.सन-२०१५-१६ मधील जव्हार तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुलच्या १६ लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली. त्यांचे बांधकामही करण्यात आले. त्यासाठी लाभार्थ्यांनी विट्ट, रेती, सिमेंट, दगड असे साहित्य उधारीवर घेतले आहे. तसेच मेस्त्री आणि मजुरांची मजुरी उधारी उसनवारीतून देऊन दोन वर्षापूर्वी आपले घरकुल कसेबसे पूर्ण केले आहे. मात्र त्यांना शेवटचा हप्ता मिळत नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. त्यांनी अनेक वेळा चकरा मारूनही आॅनलाइनच्या घोळामुळे हा हप्ता जमा झालेला नसल्याने, लाभार्थ्यांंना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेतील १६ लाभार्थ्यांंना पहीला हप्ता मिळाला आहे. त्यानंतर घरकुले पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांच्या खात्यावर शेवटचा हप्ता जमा झालेला नाही.>प्रधानमंत्री घरकुल योजनेतील त्या 16 लाभार्थ्यांंच्या बँक अकाऊंटमध्ये अडचण निर्माण झाली होती. त्या घरकूल लाभार्थ्यांची घरकुलाचा रखडलेला शेवटचा हप्त्याचा प्रस्ताव डीआरडी कोकण विभाग मुंबई यांच्याकडे पाठवला आहे. त्याच्या म्हण्यानुसार त्या लाभार्थ्यांचा हप्ता दोनच दिवसात जमा होईल.- राहुल म्हात्रे, जव्हार पंचायत समिती गटविकास अधिकारीआम्ही गेल्या दोन वर्षापासून घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळण्यासाठी पंचायत समतिीकडे जात आहेत. मात्र घरकुलाचा हप्ता जमा झालेला नाही. हप्ता आज होईल, उद्या होईल अशी दोन वर्ष निघून गेली तरीही घरकुलाचा हप्ता जमा नसल्याने आम्हला उधारी वाल्यांनी तगादा लावला आहे.- विजय सखाराम वझरे, प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी.

टॅग्स :Homeघर