शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केळवे रेल्वेस्थानक दुर्लक्षितच

By admin | Updated: January 30, 2017 01:31 IST

पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे पर्यटनस्थळ असलेले व पर्यटक-प्रवाशांनी नेहमीच गर्दी असलेले केळवारोड रेल्वे स्थानक अतिशय दुर्लक्षित व असुविधांनी ग्रस्त आहे.

पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे पर्यटनस्थळ असलेले व पर्यटक-प्रवाशांनी नेहमीच गर्दी असलेले केळवारोड रेल्वे स्थानक अतिशय दुर्लक्षित व असुविधांनी ग्रस्त आहे. पर्यटकांकडून मोठे उत्पन्न मिळत असूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी व पर्यटकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.केळवे हे विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी नेहमीच गजबजलेले असते. या स्टेशनला पर्यटनचा ही दर्जा प्राप्त आहे परंतु गैरसोयीची यादी इतकी लांबलचक होईल की कागदही अपुरा पडावा. स्थानक निर्माण होऊन बराच काळ लोटला, मात्र प्रवाशांना सुविधा देण्या बाबत प्रशासन ढीम्म आहे.केळवे रोड स्थानकात पर्यटकांसाठी साधे वेटिंग रूम नाही, तिकीट काढण्यास पुरेशी व्यवस्था नाही, पावसाळ्यात पावसाचे पाणी गळक्या छपरातून प्रवाशांच्या अंगावर पडत असते, लाईटचा डिपी बाँक्सही बसण्याच्या जागे शेजारीच आहे, शौचालायाची दुरावस्था आहे .