शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या खर्चाचा व्यवस्थित हिशोब ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 06:31 IST

निवडणूक खर्च निरीक्षकांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

अलिबाग : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या सर्व बाबी व्यवस्थित नोंदवाव्यात अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी सहायक खर्च निरीक्षकांना दिली. रायगड मतदार संघातील मतदारांच्या मतदान संबंधित काही तक्र ारी असल्यास त्यांनी ९१५८७१९८७६ या क्र मांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जि.प.कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने तसेच रायगड लोकसभा मतदार संघातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली व गुहागर या विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेले सहायक खर्च निरीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कामासंबंधित सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगड मतदार संघातील निवडणूकपूर्व तयारीचे संगणकीय सादरीकरण केले.खर्चविषयक सर्व बाबी समाविष्ट होण्यासाठी काळजी घ्याखर्च नोंदविण्यापूर्वी संबंधित पथकांनी खर्चविषयक सर्व बाबी समाविष्ट होतील याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. सहायक खर्च निरीक्षकांना कामकाज विषयक सूचना किंवा अडचणी असल्यास सांगण्यास सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक