शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर मॅरेथॉनमध्ये करणसिंग, प्राजक्ता विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:13 IST

अठरा हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग, चंदेरी ताऱ्यांमुळे वाढला धावपटूंचाही उत्साह

वसई : आर्मीच्या करणसिंगने वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. गतवर्षीही तोच पहिला आला होता. एकवीस किलोमीटरच्या अर्धमॅरेथान स्पर्धेत पुरूष व महिलांमध्ये अनुक्र मे शंकर मन थापा व प्राजक्ता गोडबोले यांनी बाजी मारली.पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्र मे प्रथम क्र मांक दोन लाख पन्नास हजार रूपये, द्वितीय एक लाख पंचवीस हजार रूपये तर तृतीय पंच्चाहात्तर हजार रूपयांची बक्षिसे देण्यात आली. अर्धं मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्र मे प्रथम क्र मांक एक लाख पंचवीस हजार रूपये, द्वितीय पंचाहत्तर हजार रूपये तर तृतीय साठ हजार रूपयांची पारितोषिक देण्यात आली.यावेळी महापौर रूपेश जाधव, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर भारताची आघाडीची धावपटू दुती चंद, अ‍ॅथलेटीक्स स्नेहल राजपूत, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, माजी महापौर राजीव पाटील, प्रविणा ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, प्रांताधिकारी दिपक क्षीरसागर, सिग्मा टिटिकेचे शशांक चाफेकर, मुंबई युनिव्हर्सिटीचे उपकुलसचीव दिनेश कांबळे, एशियन मॅरेथॉन चॅम्पियन सुनिता गोधरा, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी, नगरसेवक पंकज ठाकूर, हार्दीक राऊत, वसईचे तहसिलदार किरण सुरवसे, नगरसेवक प्रशांत राऊत, नगरसेवक अजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा रसिकांनीही यास्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मॅरेथॉनचे गटनिहाय विजेते४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन१) करण सिंग २ तास २२ मिनीटे १७ सेकंद,२) लाल जी यादव २ तास २२ मिनीटे ५८ सेकंद,३) शामरू यादव २ तास २३ मिनीटे ४ सेकंद,४) आशिष कुमार २ तास २३ मिनीटे ३५ सेकंद,५ ) संजीत लुवांग २ तास २५ मिनीटे ७ सेकंदअर्धं मॅरेथॉन पुरूष१) शंकर मन थापा १ तास ५ मिनीटे ४८ सेकंद,२ ) दुर्गा बुद्धा १ तास ६ मिनीटे ४ सेकंद,३) गोविंद सिंग १ तास ६ मिनीटे ४८ सेकंद,४ ) ए बी बेलीअप्पा १ तास ७ मिनीटे १३ सेकंद५) राहुल कुमार पाल १ तास ७ मिनीटे १४ सेकंद.अर्धं मॅरेथॉन महिला१) प्राजक्ता गोडबोले १ तास 18 मिनीटे ५६ सेकंद,२) मंजू यादव १ तास १९ मिनीटे ३० सेकंद,३) आरती पाटील १ तास १९ मिनीटे ५० सेकंद,४) किरण सहदेव १ तास २१ मिनीटे ९ सेकंद५) जनाबाई हिरवे १ तास २१ मिनीटे 49 सेकंदमराठी सेलिब्रेटींची उपस्थितीस्वप्निल जोशी,मुक्ता बर्वे,प्रदीप पटवर्धन , समीर चौगुले, मनोज जोशी, जयवंत वाडकर , विजय पाटकर तसेच सुदेश बेरी यांनी उपस्थित राहून मॅरेथॉन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. त्यामुळे स्पर्धेला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMarathonमॅरेथॉन